प्रोडक्ट मार्केटिंग

1 Week

24/Dec/2021

999/-


Live online


सहयोगी

प्रोडक्ट मार्केटिंग चे महत्त्व

कुठल्याही प्रकार च्या खाद्य उत्पादकांच्या व व्यवसायाच्या यशासाठी मार्केटिंग ला खुप प्राधान्य आहे। प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे ग्राहकांशी संबंध निर्माण करणे,

ब्रँड जागरूकता वाढवणे, नवीन उत्पादने विकसित करणे आणि जाहिरातीद्वारे त्यांचा प्रचार करणे। प्रोडक्ट मार्केटिंग मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि है समावेश ज्याला जमला तोच खरा यशस्वी ठरतो। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फूडप्रॉडक्ट बद्दल सर्व माहिती समजून घेणे महत्वाचे आहे आणि आपल्या प्रॉडक्टची बाजारपेठे बाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शनची आवश्यकता आहे। तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट कुठे विकणार, त्या प्रॉडक्टचे शुल्क किती आकारणार आहात आणि तुम्ही त्या प्रॉडक्ट चे प्रोमोशन कसे कराल, या सरव्या तंत्रज्ञानाचा या वर्कशॉप मध्ये समावेश आहे।

प्रोडक्ट मार्केटिंग चे महत्त्व

कुठल्याही प्रकार च्या खाद्य उत्पादकांच्या व व्यवसायाच्या यशासाठी मार्केटिंग ला खुप प्राधान्य आहे। प्रोडक्ट मार्केटिंग म्हणजे ग्राहकांशी संबंध निर्माण करणे, ब्रँड जागरूकता वाढवणे, नवीन उत्पादने विकसित करणे आणि जाहिरातीद्वारे त्यांचा प्रचार करणे। प्रोडक्ट मार्केटिंग मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि है समावेश ज्याला जमला तोच खरा यशस्वी ठरतो। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फूडप्रॉडक्ट बद्दल सर्व माहिती समजून घेणे महत्वाचे आहे आणि आपल्या प्रॉडक्टची बाजारपेठे बाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शनची आवश्यकता आहे। तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट कुठे विकणार, त्या प्रॉडक्टचे शुल्क किती आकारणार आहात आणि तुम्ही त्या प्रॉडक्ट चे प्रोमोशन कसे कराल, या सरव्या तंत्रज्ञानाचा या वर्कशॉप मध्ये समावेश आहे।

मार्गदर्शक

आपण काय शिकाल

  • मार्केटिंग म्हणजे नेमक काय ?
  • रिटेल मार्केटिंग व त्याचे प्रकार
  • ब्रॅण्डिंग म्हणजे काय ? ब्रॅण्डिंग ideas (केस स्टडीज़)
  • Visual Merchandising ची गरज
  • Vision/ Mission स्टेटमेंट म्हणजे काय ? व ती कशी असावी
  • इंडस्ट्री मधील digital marketing trends
  • आपले प्रॉडक्ट डिजिटल पद्धतीने मार्केट करण्यासाठी विविध डिजिटल माध्यमांची माहिती
  • आपल्या प्रॉडक्टसाठी योग्य ग्राहक कसा ओळखायचा?
  • आपला प्रॉडक्टसाठी B2B किंवा B2C ग्राहक कसे जोडायचे?
  • प्रॉडक्ट्सला ब्रॅण्डिंगची गरज का आहे?
  • प्रॉडक्ट मार्केटिंग चे 6P's
    • उत्पादन(Product)
    • किंमत(Price)
    • ठिकाण(Place)
    • जाहिरात(Promotion)
    • ग्राहक(People)
    • प्रकिया(Process)

ही कार्यशाळा तुम्हाला कशी मदत करेल?

प्रॉडक्ट मार्केटिंग कार्यशाळा तुम्हाला तुमचा व्यवसाय कशाप्रकारे वाढवावा आणि जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावा याबददल मार्गदर्शन करते. तुमच्या प्रॉडक्ट्स च्या विक्रीसाठी रणनीतीचे प्रशिक्षण तुम्हाला दिले जाते.योग्य ग्राहकापर्यंत कशा प्रकारे पोहोचावे या बद्दल प्रशिक्षण दिले जाते.

उत्पादन विशिष्ट ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मध्ये सहाय्य

प्रॉडक्ट आणि तांत्रिक इनपुट्सचे संयोजन

लोकप्रिय ब्रॅण्ड्स च्या केस स्टडी

प्रोडक्ट मार्केटिंग क्षेत्रातील नवनवीन trends

मार्केटिंग एक्सपर्टस सोबत LIVE सेशन

विशेष ब्रॅण्डिंग आणि विक्री धोरणे

ही कार्यशाळा तुम्हाला कशी मदत करेल?

उत्पादन विशिष्ट ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मध्ये सहाय्य

प्रोडक्ट मार्केटिंग आणि तांत्रिक इनपुट्सचे संयोजन

प्रोडक्ट मार्केटिंग क्षेत्रातील नवनवीन trends

मार्केटिंग एक्सपर्टस सोबत LIVE सेशन

विशेष ब्रॅण्डिंग आणि विक्री धोरणे

लोकप्रिय ब्रॅण्ड्स च्या केस स्टडी

अभ्यासक्रमाचे निष्कर्ष

  • विविध ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग तंत्रांवर ज्ञान मिळवा
  • स्टार्टउप साठी प्रोडक्ट मार्केटिंग मधील संधी जाणून घ्या
  • प्रोडक्ट सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रा मध्ये लेटेस्ट घडामोडी
  • ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग तंत्राबद्दल A to Z
  • जाणून घ्या लोकप्रिय ब्रँड आणि मार्केट लीडर्सची रणनीती
  • शिका प्रोडक्ट मार्केटिंग क्षेत्रातील नवनवीन trends

अभ्यासक्रमाचे निष्कर्ष

  • विविध ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग तंत्रांवर ज्ञान मिळवा
  • स्टार्टउप साठी फूड मार्केटिंग मधील संधी जाणून घ्या
  • फूड सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रा मध्ये लेटेस्ट घडामोडी
  • ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग तंत्राबद्दल A to Z
  • जाणून घ्या लोकप्रिय ब्रँड आणि मार्केट लीडर्सची रणनीती

विश्वसनीय प्रमाणपत्र

ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल.

विश्वसनीय

विश्वसनीय प्रमाणपत्रने आपली वेगळी जगा बनवा

प्रमाणीकृत

आपल्या नोकरीच्या संधींना चालना देण्यासाठी संचालक-स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र

शेअर करण्यायोग्य

आपल्या CV किंवा व्यावसायिक प्रोफाइलमध्ये हे प्रमाणपत्र जोडा

अतिरिक्त फायदे

दुसऱ्या दिवशी वर्कशॉप रेकॉर्डिंग

रेकॉर्डिंग चा 6 महिन्यांचा access

अभ्यासक्रम साहित्याची सॉफ्ट कॉपी

संवादात्मक सेशन साठी लिमिटेड सीट्स

चला तर लवकरात लवकर रजिस्टर करा

  • Days
  • Hours
  • Minutes
  • Seconds

Registration form

Fees: 999/-
Time: 07:30 PM
Note : Be the first one to get notified when the workshop starts & get early access.