• Seminar
  • Live Q&A
Date
08-01-2026
Start Time
6:30 PM
Mode
Offline
Fees
Free
Date
08-01-2026
Start Time
6:30 PM
Mode
Offline
Fees
Free

#Financial Services

मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे?

Financial Services मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे?

हजारो Financial Advisors आणि व्यावसायिक घडवणाऱ्या संस्थेचा, "शून्यापासून सुरुवात करून Financial Services मध्ये स्वतःचा Business उभारणाऱ्यांसाठी मोफत सेमिनार"

#Key Highlights

या सेमिनार मध्ये खालील विषयांवर चर्चा करू:

  • Financial Services मध्ये स्वतःचा Business कसा सुरू करावा?

  • Mutual Funds, Insurance आणि Loans - सर्व Products ची संपूर्ण माहिती

  • Clients कसे मिळवावे आणि त्यांचा विश्वास कसा संपादन करावा?

  • Commission आणि Trail Income कसे वाढवायचे?

  • Share Market आणि Financial Planning चे Practical Knowledge

Event Details

  • Registration Fees Free
  • Event Date 08-01-2026
  • Event Time 6:30 PM
  • Venue सेमिनारचे ठिकाण - उद्योगवर्धिनी, ३ रा मजला,निर्माण इंस्पायर बिल्डिंग, कान्हेरेवाडी, जुन्या सी.बी.एस.

Registration Form

Course Language
  • Marathi

Enquire NowEnquire Now