Business Counselling
GEM & Tender Solutions
Accounting Services
Legal Compliances
Export and Import related Services
Digital Marketing Services
Project Report Preparation & Funding
Ecommerce
Financial Services
आपल्या फूड प्रोडक्ट्स ची विक्री वाढवा
कुठल्याही प्रकार च्या खाद्य उत्पादकांच्या व व्यवसायाच्या यशासाठी मार्केटिंग ला खुप प्राधान्य आहे। फूड मार्केटिंग म्हणजे ग्राहकांशी संबंध निर्माण करणे, ब्रँड जागरूकता वाढवणे,
नवीन उत्पादने विकसित करणे आणि जाहिरातीद्वारे त्यांचा प्रचार करणे। फूड मार्केटिंग मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि है समावेश ज्याला जमला तोच खरा यशस्वी ठरतो। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फूडप्रॉडक्ट बद्दल सर्व माहिती समजून घेणे महत्वाचे आहे आणि आपल्या फूड प्रॉडक्टची बाजारपेठे बाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शनची आवश्यकता आहे। तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट कुठे विकणार, त्या प्रॉडक्टचे शुल्क किती आकारणार आहात आणि तुम्ही त्या प्रॉडक्ट चे प्रोमोशन कसे कराल, या सरव्या तंत्रज्ञानाचा या वर्कशॉप मध्ये समावेश आहे।
कुठल्याही प्रकार च्या खाद्य उत्पादकांच्या व व्यवसायाच्या यशासाठी मार्केटिंग ला खुप प्राधान्य आहे। फूड मार्केटिंग म्हणजे ग्राहकांशी संबंध निर्माण करणे, ब्रँड जागरूकता वाढवणे, नवीन उत्पादने विकसित करणे आणि जाहिरातीद्वारे त्यांचा प्रचार करणे। फूड मार्केटिंग मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असतो आणि है समावेश ज्याला जमला तोच खरा यशस्वी ठरतो। यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम फूडप्रॉडक्ट बद्दल सर्व माहिती समजून घेणे महत्वाचे आहे आणि आपल्या फूड प्रॉडक्टची बाजारपेठे बाबत जाणून घेण्यासाठी तुम्हाला तज्ञांचे मार्गदर्शनची आवश्यकता आहे। तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट कुठे विकणार, त्या प्रॉडक्टचे शुल्क किती आकारणार आहात आणि तुम्ही त्या प्रॉडक्ट चे प्रोमोशन कसे कराल, या सरव्या तंत्रज्ञानाचा या वर्कशॉप मध्ये समावेश आहे।
श्री.अनिरुद्ध सूर्यवंशी
संचालक - Pyramid Retail Services Private limited.
श्री. अनिरुद्ध सूर्यवंशी हे Pyramid Retail Services Private limited, मुंबई चे संचालक आहेत. अनिरुद्ध यांना Marketing, Retail Advertising,Branding आणि Visual Merchandising या क्षेत्रात १२ वर्षांचा अनुभव आहे. त्यांचा कंपनी ने 200 पेक्षा जास्त फूड इंडस्ट्री ब्रॅण्डशी संबंधित आहे आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत केली आहे. Amul, Asian Paints, Siemens, L'orel, Mother Dairy या सारख्या अनेक नावाजलेल्या कंपन्यान सोबत काम केले आहे.
अन्न उत्पादन विशिष्ट ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मध्ये सहाय्य
फूड मार्केटिंग आणि तांत्रिक इनपुट्सचे संयोजन
लोकप्रिय ब्रॅण्ड्स च्या केस स्टडी
फूड मार्केटिंग क्षेत्रातील नवनवीन trends
मार्केटिंग एक्सपर्टस सोबत LIVE सेशन
विशेष ब्रॅण्डिंग आणि फूड विक्री धोरणे
अन्न उत्पादन विशिष्ट ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मध्ये सहाय्य
मार्केटिंग एक्सपर्टस सोबत LIVE सेशन
फूड मार्केटिंग क्षेत्रातील नवनवीन trends
फूड मार्केटिंग आणि तांत्रिक इनपुट्सचे संयोजन
विशेष ब्रॅण्डिंग आणि फूड विक्री धोरणे
लोकप्रिय फूड ब्रॅण्ड्स च्या केस स्टडी
ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र देण्यात येईल.
विश्वसनीय प्रमाणपत्रने आपली वेगळी जगा बनवा
आपल्या नोकरीच्या संधींना चालना देण्यासाठी संचालक-स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र
आपल्या CV किंवा व्यावसायिक प्रोफाइलमध्ये हे प्रमाणपत्र जोडा
दुसऱ्या दिवशी वर्कशॉप रेकॉर्डिंग
रेकॉर्डिंग चा 6 महिन्यांचा access
अभ्यासक्रम साहित्याची सॉफ्ट कॉपी
संवादात्मक सेशन साठी लिमिटेड सीट्स