Date: 17-Aug-2022
Time: 07:30pm To 08:30pm
Date: 17-Aug-2022
Time: 07:30pm To 08:30pm

भारत हा कृषीप्रधान देश आहे, ७०% जनता ही शेतीवर व ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे.

जागतिक अन्न व्यापारात भारताचा अमूल्य वाटा आहे. विविध प्रकारच्या fruit powders, pulps आणि vegetable pastes ची मागणी आहे. 

Udyogwardhini घेऊन आले आहेत "Fruits and Vegetable Processing" ऑनलाईन वेबिनार. 


Food processing द्वारे Fruits आणि Vegetables चा storage period वाढवायला शिका! सोबत त्यांना commercial look कसे द्यायचे हे देखील जाणून घ्या!

या वेबिनार मध्ये खालील विषयांवर चर्चा करू:

  • फूड प्रोसेसिंग प्रक्रियेचा प्रोटोकॉल व विविध आवश्यक मशिनरी.

  • फळे आणि भाज्यांचा पल्प आणि ज्युसेस तयार करणे.

  • विविध सॉसेस, चटणी आणि शीतपेये तयार करण्याचे तंत्रज्ञान जसे टोमॅटो पेस्ट, प्युरी, केचअप, सॉस, जाम, जेली आणि मुरंबा इ.

  • Dehydration & Concentration चे संपूर्ण ज्ञान.

  • Refrigeration & Freezing ची संपूर्ण प्रक्रिया

  • Pectin Products Preserves & Pickles

  • प्रक्रिया उद्योगासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना, सवलती आणि Formalities

  • फळे आणि भाज्यांची शेल्फ लाइफ वाढविण्याची प्रक्रिया आणि अजून बरेच काही!

कृषी विज्ञान केंद्र YCMOU चे Subject Matter Specialist श्री. हेमराज राजपूत हे आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

Live Q&A Session जिथे आपण आपल्या प्रश्नांची उत्तर तज्ञ मंडळींकडून मिळवू शकता.

खाली असलेल्या Sign up वर क्लिक करून वेबिनार मध्ये सहभागी व्हा व मोफत Recording मिळवा!

SPEAKER(S)

Organized By

Event Details

Reg.fee

FREE

Event Date

17-Aug-2022

Event Time

From 07:30pm To 08:30pm

Venue

Register to attend Live Webinar & Get Free Recording

Registration form

© Copyright to Udyogwardhini Education Pvt. Ltd.. All rights reserved