Test1 Event Details | Udyogwardhini
Date: 30-Nov-2023
Time: 07:30pm To 08:30pm
Date: 30-Nov-2023
Time: 07:30pm To 08:30pm

स्वावलंबी बनण्यासाठी व्यवसाय करणे हा सर्वोत्तम मार्ग!
पण मार्ग नवीन असल्यास उचित मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.

आपल्या उद्योजकीय जीवनाची वाटचाल सुरू करा Udyogwardhini च्या Entrepreneurship Development Program सोबत.
Entrepreneurship Development वर आधारित मोफत Webinar मध्ये सहभागी व्हा!

नविन व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या व उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या मार्गदर्शनाची गरज असणाऱ्या सर्वांकरिता सुवर्णसंधी !!!

या ऑनलाईन वेबिनार मध्ये जाणून घ्या:

  • नेमका कोणता व्यवसाय करावा?

  • व्यवसायाची सुरुवात व उभारणी कशी करायची?

  • उद्योगाचे Management कसे करावे?

  • भांडवल उभं करणे व बँकेतून कर्ज कसं मिळवायचं?

  • व्यवसायात वाढीसाठी Goals कसे Set करावे?

  • यशस्वी उद्योजकांमध्ये असणारे Skills आणि Self-Confidence कसा विकसित करावा?

  • Marketing, Sales आणि Team Management कसे करायचे?

या Webinar मध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ५ राष्ट्रीय पुरस्कार विजेते, उद्योजक, गेल्या ३८ वर्षांपासून उद्योजकतेचे धडे देणारे,
आजपर्यंत ६८ हजार हुन अधिक उद्योजक घडविणारे,
उद्योगवर्धिनीचे संचालक श्री. सुनील चांडक.


वेबिनार Zoom app द्वारे आयोजित केला जाईल

खाली असलेल्या Register वर क्लिक करून वेबिनार मध्ये सहभागी व्हा व मोफत Recording मिळवा!

SPEAKER(S)

Organized By

Event Details

Reg.fee

FREE

Event Date

30-Nov-2023

Event Time

From 07:30pm To 08:30pm

Venue

Register to attend Live Webinar & Get Free Recording!

Registration form